पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना | पात्रता काय ? अर्ज कसा करायचा ?

इमेज
       आता शेतकरी बांधवांना वर्षाला मिळणार 12,000 रुपये. 😃 👇   नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम, 🙏      मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दि. 9 मार्च 2023 रोजी सादर झालेला आहे, आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाच्या अशा योजना जाहीर करण्यात आलेले आहेत, आणि त्यापैकी एक म्हणजेच,          👉 नमो शेतकरी महा-सन्माननिधी योजना 👈