प्रधानमंत्री पीकविमा खरीप 2022 योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ!

🔴*अत्यंत महत्त्वाचे*🔴
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२२ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१जुलै २०२२ असा होता.
दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा वार असल्यामुळे,
 केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत नमूद केल्यानुसार आता *विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ असा असणार आहे.*
 कृपया याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी, ही विनंती. 🙏
विनयकुमार आवटे ,
मुख्य सांखिक,
म. रा.पुणे १

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

New Driving License Apply Online Maharashtra 2023 | लर्निंग लायसेंस ऑनलाईन कसे काढावे 2023 | How to apply for learning license online maharashtra 2023

स्वतः पीक विमा कसा भरावा ? Pik vima Kasa Bharava 2024 | Pikvima Pik Pera 2024 | Pik vima form online 2024